Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

झांज-लेझीम व्हाया लेसर-डीजेचा आव्वाज उत्सवाचे स्वरूप बदलले; इव्हेंटमुळे डेकोरेशनचाच साज लोपली जातेय पारंपरिकता

मावळ जनसंवाद:- गणेश उत्सव हा उत्सव दिवसेंदिवस बदलू लागला असून पारंपरिकता लोप पावताना दिसत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव हा भक्तिभावाने लोकांनी एकत्रित येऊन तो साजरा करावा यासाठी सुरू केला. अगदी 9० च्या दशकापर्यंत झांज-लेझीम ढोल ताश हे शिवकालीन चित्त थरारक कसरतीचे आयोजन होऊन  जनजागृतीचे देखावे सादर केले जायचे गेल्या २० वर्षात मात्र याची जागा लेसर शो आणि डीजेच्या आवाजाने घेतली आहे. बाप्पांसाठी आता डेकोरेशनच्या माध्यमातून इव्हेंटचे साज  होत आहेत. 

(घरगुती डेकोरेशन ६ ते २० हजारांपर्यंत... 

गणेश उत्सवाचे दिवसेंदिवस महत्व वाढत आहे. यातूनच घरगुती डेकोरेशनचे मार्केटमध्ये शेकडो फंडे आहेत यातूनच जन्म झाला असून घरगुती डेकोरेशन करून देण्यासाठी कमीत कमी 6000 आणि डिमांड चांगल्या प्रतीचे मोठे डेकोरेशन करायचे झाल्यास वीस हजार रुपयापर्यंत खर्च येत आहे या डेकोरेशन मध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे कापड प्लास्टिक पाईप लोखंडी लाकडी पाईप त्यांच्या स्ट्रक्चर कृत्रिम फुलांच्या माळा लाइटिंग माळा लाइटिंग झुंबर या प्रामुख्याने समावेश होतो यंदाच्या वर्षी वेगवेगळ्या फुलांमध्ये लाईट यांचा समावेश होत आहे हे सर्व डेकोरेशन करण्यासाठी साधारण ३ ते ५ तास लागतात.)

पूजा साहित्य व वस्तूंनी बाप्पा झाकोळले...

गणेश बाप्पांची मूर्ती घरची असो वा सार्वजनिक मंडळातील असो मूर्तीसोबत त्यांच्यावर साज चढवण्यासाठी सुमारे 50 हून अधिक वस्तूचे रेलचेल असते प्रामुख्याने पूजा करण्यासाठी पूजेची थाळी कलर्स मोदक कापूर दिवे फुले दूर्वा अगरबत्ती हळदी कुंकू नारळ रांगोळी समई निरांजणे पंचारती वाती फुलवाती आरतीसाठी तबक तूप लावण्यासाठी स्टॅन्ड विड्याची पाने सुट्टे पैसे सुपारी फळे नैवेद्य जानवे अक्षता उपरणे चौरंग पाठ रुमाल केवड्याचे पान गुळ खोबरे आणि प्रसाद या वस्तू लागतात याशिवाय डेकोरेशन साठी लागणाऱ्या वस्तूमध्ये सजावटीसाठी विविध रंगाचे आणि आकाराचे कागद कापड दिवे माळा माळा तोरण फुले थर्माकोलच्या अनेक वस्तू कृत्रिम फुले वेली छत मंडप अशा विविध प्रकारच्या वस्तूचा समावेश आहे याशिवाय सध्या गणपतीच्या मूर्तीसाठी फेटा व धोतीचा मोठी क्रेझ वाढले आहे.

डीजे १५ हजारांपासून ७० हजारांपर्यंत...

गणपती आगमन मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेला राज्यभरात मागणी आहे आगमन मिरवणुकीसाठी 15000 रुपये तर विसरण्यासाठी 70000 पर्यंत चार्जेस घेतले जात आहे यामध्ये दोन बेस एक टॉप ची परवानगी असल्याने त्यानुसार खर्च घेतला जातो नवीन मागणीनुसार गाणे लावून आरजे मिरवणुकीचा तिरकवत असतो या वेळी डीजे चालकांना किंवा सात माणसे लागतात दरम्यान स्पीकरची सुमारे 25 सून अधिक प्रकार आहे यामध्ये चायनामेड प्रेशर हा आकरनक कर्कक्ष असून या त्यामुळे डीजेला विरोधात होत असल्याने डीजे चालकांचे म्हणणे आहे. मिरवणुकीमा लेसर भी ला वात असती वेगवेगची लाईट यामुळे नुसता सार्वया बेराचा आहे. इनाही आजहीर या न्ही शिकागों हा लायटिंगला मागणी आहे. १० हापासूरसाग चंदीचे तीन-तेरा वाजले जात आहेत.


Post a Comment

0 Comments