Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कै.स्वप्निल सुभाष वावरे प्रतिष्ठान च्या वतिने शालेय विद्यार्थीना पुस्तक वाटप...!


मावळ जनसंवाद :-  
                   नायगाव शाळेत पुस्तक वाटप कै.स्वप्निल सुभाष वावरे प्रतिष्ठान च्या वतिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन  जि.प.प्राथ.शाळेत leap for word ची English learning ची शंभर पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार,पो.पाटिल महेश चौधरी, मा.ता.रा.वि.काँ.अध्यक्ष नवनाथ चोपडे,  ग्रामपंचायत सदस्य बाबाजी चोपडे, संदीप ओव्हाळ, नरेंद्र ओव्हाळ बजरंग वावरे,मंहिंद्रा यु.लिडर नारायण वावरे, निखिल वावरे, सतिश वावरे, प्रसाद चोपडे, गणेश जाधव,जगन चोपडे,विकास चोपडे, शिक्षका माया कुटे तसेच ग्रामस्थ व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्या वतीने हे वाटप करण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या  प्रमाणात उपस्थित होते . 


                        छायाचित्र :नायगाव  येथील  शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटताना ठिपलेला फोटो


Post a Comment

0 Comments