Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

वाटाण्याचे पीक तरारले ...!

                                   
 वाटाण्याचे पीक तरारले ...!

मावळ जनसंवाद :- सध्या मावळ परिसरात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.हे वातावरण कडधान्य पिकाला पोषक असून वाढ ही जोमात होते.काही ठिकाणी पीक फुलोऱ्यावर आले आहे.




छायाचित्र :-  वाटाणा पीक जोमात असताना कांब्रे येते टिपलेली छबी.



Post a Comment

0 Comments