Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळ तालुका भारतीय जनता पार्टी मातंग समाज परिषदेच्या अध्यक्षपदी सचिन भांडे...!


मावळ जनसंवाद :- 
            भारतीय जनता पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करत आहात, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन मावळ तालुका भारतीय जनता पार्टी मातंग समाज परिषदेच्या अध्यक्षपदी सचिन भांडे यांची निवड करण्यात आली. भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी मा.उपसभापती शांताराम कदम, भाजपचे प्रभारी भास्कर म्हाळसकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक शिवाजी टाकवे, जितेंद्र बोत्रे, किरण राक्षे, पांडुरंग ठाकर आदी मान्यवर उपस्थित होते.



                               छायाचित्र : नवनिर्वाचित अध्यक्ष यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देताना 
                                               ठिपलेला फोटो

Post a Comment

0 Comments